बापूराव पेंढारकर

Author: Share:
जन्म: १० डिसेंबर, १८९३
स्मृतिदिन: १५ मार्च १९३७

व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. बापूराव हे केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे अध्वर्यू होते.

केशवराव भोसले यांनी स्थापन केलेल्या ललित कलादर्श या नाट्यसंस्थेचे कार्य बापूराव पेंढारकर आणि त्याच्या नंतर भालचंद्र पेंढारकर यांनी पुढे चालू ठेवले. त्यांना या कामात अनेक वेळा आर्थिक समस्यांनी ग्रासले, पण त्यांनी ललित कलादर्शचे काम तडफेने पुढे चालूच ठेवले.

बापूराव पेंढारकरांनी रंगभूमीवर आणलेली नाटके

तुरुंगाच्या दारात

शहाशिवाजी

संगीत श्री

सत्तेचे गुलाम

हाच मुलाचा बाप

Previous Article

१० डिसेंबर 

Next Article

मुंबई क्रिकेट संघटनेचे सुवर्णपदक विजेते क्रिकेट अंपायर डॉ. प्रकाश वझे यांचे अपघाती निधन

You may also like