बाबासाहेब आणि इस्लाम

Author: Share:

बाबासाहेब लिहितात,

“इस्लाम हा एका चौकटीत स्वताला बाँधून घेणारा समाज आहे.” इस्लाम मधे मुसलमान आणि मुसलमानेतर यांच्यात भेद करण्यास सांगन्यात आले आहे.तो स्पष्ठ आणि वास्तविक आहे. इस्लामचा बंधुभाव हा मानवतेचा बंधुभाव नाही. या भातृभावाचा लाभ आपल्या लोकांपुरताच सीमित आहे,जे मुस्लिम नाहीत त्यांच्यासाठी फक्त घृणा आणि शत्रुत्वच आहे.इस्लामचा दूसरा अवगुण असा की त्याची सामाजिक स्वशासनाची पद्धती आहे आणि ती पद्धत स्थानिक स्वशासनाशी जुळनारी नसते.कारण मुसलमानांची निष्ठा ते ज्या देशात राहतात त्या देशाची नसते तर ती ते त्या धर्मावर श्रद्धा ठेवतात त्या धर्माशी असते.

कोणताही मुसलमान याच्या विपरित वागु शकत नाही. जेथे इस्लामचे शासन असते तेथेच त्यांचा विश्वास असतो.इस्लाम सच्च्या मुसलमानांना भारत ही आपली मातृभूमी आणि हींदूना आपले मानन्याची परवानगी देत नाही, म्हणूनच मौलाना मुह्हमद अली सारख्या महान भारतीय सच्च्या मुसलमानाने मृत्युनंतर आपले शरीर हिन्दुस्थान ऐवजी जेरुसलेम मधे दफन करण्याची इच्छा व्यक्त केली.

– संदर्भ-पाकिस्तान अर्थात “भारताची फाळणी पृष्ठ क्र.225

साभार : ओम शिंदे

 

असे लेख/बातम्या व इतर साहित्य नियमितपणे वाचण्यासाठी आमच्या Facebook Page ला Like आणि Follow करा: https://www.facebook.com/SmartMaharashtraOnline/

Previous Article

पंडित जितेंद्र अभिषेकी

Next Article

राजकारणाचा ‘फेस बुक’लणारे काही!

You may also like