Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

बादशाहो मध्ये ‘कह दू तुम्हे’ गाणे घेण्यास उच्च नायालयाचा नकार

Author: Share:

अजय देवगण च्या नवीन येऊ घातलेल्या ‘बादशाहो’ चित्रपटात १९७४ सालच्या ‘दीवार’ चित्रपटातील प्रसिद्ध ‘‘कह दू तुम्हे, या चूप रहू, दिल में मेरे आज क्या है..’ हे गाणे घेण्यास मुंबई उच्च न्यायालयाने  नकार दिला आहे.

‘त्रिमूर्ती’ या ‘दीवार’ चित्रपटाचे हक्क असणाऱ्या कंपनीने याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर न्यायालयाने हा निर्णय सुनावला. त्यामुळे या गाण्याशिवायच हा चित्रपट रिलीज होणार आहे.

साहिर लुधियानवी यांनी हे गाणे लिहिले असून आरडी बर्मन यांनि संगीतबद्ध केले आहे. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायले आहे.

Previous Article

मनमाड शहरातील मानाच्या श्री निलमणीची स्थापना; पालखी मिरवणुक संपन्न

Next Article

दातांची निगा कशी राखावी?

You may also like