साहित्यीकांनो साहित्य पाठवा; निलेश बामणे यांचे आवाहन

Author: Share:

मुंबईतून प्रकाशित होणाऱ्या मासिक “साहित्य उपेक्षितांचे” च्या दीपावली विशेषांक २०१७ साठी लेखक, वाचक आणि जाहिरातदार यांनी आपले लेख, कथा, कविता, मुलाखती, शुभेच्छा, जाहिराती आणि मुखपृष्ठ छायाचित्र २० सप्टेंबर पर्यंत पाठवावे, असे आवाहन साहित्य उपेक्षितांचे य दिवाळी अंकाचे संपदक श्री. निलेश बामणे यांनी केले आहे.

साहित्य निवडीचे सर्व अधिकार संपादकीय मंडळाकडे राहतील. साहित्य युनिकोड मध्ये टाईप केलेले असावे. फक्त ई-मेल केलेले साहित्यच स्वीकारले जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी. मासिक साहित्य उपेक्षितांचे दीपावली विशेषांकात आपल्या व्यक्तिगत शुभेच्छा आपल्या छायाचित्रासह द्या अवघ्या ३००/- रुपयात आणि साहित्य सेवेत आपले बहुमूल्य योगदान नोंदवा, असेही त्यांनी म्हटले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: 8169282058/8692923310, ईमेल: nileshbamne10@gmail.com/Sahityaupekshitanche@gmail.com

Previous Article

१५ सप्टेंबर

Next Article

मंगलमूर्तीं मोरया ! गणपती बाप्पा मोरया !!

You may also like