जोगेश्वरीच्या चिंतामणीचे जल्लोषात स्वागत

Author: Share:
जोगेश्वरी पूर्व येथे बसणाऱ्या चिंतामणीचे जल्लोषात आगमन झाले.
साडेतेरा फुटांची ही रेखीव सुंदर मूर्ती चिंचपोकळी येथील मूर्तिकार कुणाल पाटील यांच्या कारखान्यात घडलेली आहे.
हे मंडळाचे ५१ वे वर्ष आहे.
पहा काही सुंदर फोटो आणि चिंतामणीच्या गणरायाचे गाणे ऐकायला विसरू नका:
                                                                 
चिंतामणीच्या गणरायाचे गाणे ऐकायला विसरू नका:
शब्द हर्षद माने
संगीत हर्षद माने आणि संदीप मेस्त्री यांचे असून मयूर सुकाळे याने ते गायलेले आहे. प्रणिल मोरे याचे प्रोग्रामिंग आहे.
Previous Article

रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी दिला राजीनामा: मोदींनी सांगितले थांबायला

Next Article

झाडे लावा – झाडे जगवा

You may also like