Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

महाराष्ट्र शासनाचे इ गव्हर्नन्स पोर्टल “आपले सरकार” : १५६ सेवांचा ऑनलाईन लाभ

Author: Share:
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर महाराष्ट्र शासनाने आपले इ गव्हर्नस पोर्टल “आपले सरकार” प्रकाशित केले. काल

 पोर्टल मधील उपलब्ध सेवा 

https://aaplesarkar.mahaonline.gov.in/

v महसूल विभाग

v  वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र

v  मिळकतीचे प्रमाणपत्र

v  तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र

v  ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र

v  पत दाखला

v  सांस्कृतिक कार्यक्रम परवाना

v  प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज

v  अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र

v  भूमिहीन प्रमाणपत्र

v  शेतकरी असल्याचा दाखला

v  सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र

v  डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र

v  नॉन-क्रिमिलेयर प्रमाणपत्र

v ग्रामविकास व पंचायत राज विभाग

v  जन्म नोंद दाखला

v  मृत्यु नोंद दाखला

v  विवाह नोंदणी दाखला

v  रहिवाशी प्रमाणपत्र

v  दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला

v  हयातीचा दाखला

v  ग्रामपंचायत येणे बाकी दाखला

v  निराधार असल्याचा दाखला

v  शौचालयाचा दाखला

v  विधवा असल्याचा दाखला

v  विभक्त कुटुंब प्रमाणपत्र

परितक्त्या प्रमाणपत्र

v कामगार विभाग

v  दुकाने आणि अस्थापना नोंदणी

v  दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण

v  कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी

v  कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी

v  कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण

v  इमारत आणि इतर बांधकाम मजूर आस्थापनांची नोंदणी

v  मोटार परिवहन कामगार नोंदणी

v  बिडी आणि सिगार औद्योगिक वस्तुंची नोंदणी

v  मालकी हक्काचे हस्तांतरण, बाष्पके संचालनालय

v  प्रमाणपत्राची नक्कल करणे, बाष्पके संचालनालय

v  इमारत व इतर बांधकाम मजूर(नोकरीचे नियमन आणि शर्ती) अधिनियम, 1996 अंतर्गत आस्थापनांची नोंदणी.

v  मोटार परिवहन कामगार अधिनियम 1961 अंतर्गत नोंदणी

v  बिडी आणि सिगार (नोकरीच्या शर्ती) वर्कस अधिनियम 1966 अंतर्गत औद्योगिक वस्तुंची नोंदणी.

v  प्रमाणपत्राची नक्कल करणे

v जलसंपदा विभाग

v  जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून घरगुती (पिण्याचे पाणी) प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत

v  जलसंपदा विभागाच्या प्रकल्पातून औद्योगिक प्रयोजनासाठीचे बिगरसिंचन पाणी आरक्षण मंजूर करणेबाबत

v  पाणी वापर संस्थेस देय पाणी हक्क मंजूरी देणे

v  पाणी वापर संस्थेस पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे

v  बिगर सिंचनाची पाणीपट्टी थकबाकी दाखला देणे

v  पाणीपट्टी देयक तक्रार निवारण करणे

v  लाभक्षेत्राचा दाखला देणे

v  नदी जलाशया पासून अंतराचा दाखला देणे

v  उपसा सिंचन परवानगी

v  औद्योगिक प्रयोजनासाठी पाणी वापर परवाना देणे

 

शासन मुद्रण लेखनसामग्री  प्रकाशनसंचालनालय

v  भाग २- राजपत्र जाहिरात (नावात बदल)

v  भाग २- राजपत्र जाहिरात (जन्मतारखेत बदल)

v  भाग २- राजपत्र जाहिरात (धर्मात बदल)

v  भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहिराती

कौशल्य विकास आणि उद्योजकताविभाग

v  नोकरी उत्‍सुक उमेदवारांची नोंदणी

v  सेवानियोजकाची नोंदणी

 

v वन विभाग

v  तेंदू व्यापारी/उत्पादकांची नोंदणी

v  बांबू पुरवठ्यासाठी बुरूड समाजाची नोंदणी

v  वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करायची नुकसान भरपाई

v  वन्यप्राण्यांमुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करावयाचे वित्तीय सहाय्य

v  वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानापोटी मंजूर करायची नुकसान भरपाई

v  पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (मंडल स्तर)

v  पर्यटन काळात संरक्षित क्षेत्रात छायाचित्रणास परवानगी (एका पेक्षा जास्त मंडल)

v  आरा गिरणी अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणासंदर्भात अनुज्ञप्ती प्राधिकाऱ्यांच्या निर्णय कळविणे

v  सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार अनुसूचित जमातीच्या भोगवटादारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे

सर्व दस्तावेजांसह (माहिती) अर्ज प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४ नुसार बिगर आदिवासी अर्जदारांना वृक्ष छाटणीसाठी परवानगीसंदर्भात वृक्ष अधिकाऱ्याचा निर्णय कळविणे

v नोंदणी व मुद्रांक विभाग

v  शोध उपलब्ध करणे

v  मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे

v  दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये,ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा

 

v सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभाग

v  सहकारी गृहनिर्माण संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण

v  सहकारी संस्थांची नोंदणी करणे

v  सहकारी संस्थांची उपविधी दुरूस्ती करणे

v  सावकारी व्यवसायासाठी परवाना देणे

v  सावकारी व्यवसायासाठी परवाना नुतनीकरण देणे

 

v सार्वजनिक आरोग्य विभाग

v  ऑन लाईन सॉप-टवेअर माध्यमातून अपंगत्त्व प्रमाणपत्र प्रदान करणे

v विधी व न्याय विभाग

v  भागीदारी संस्थेची नोंदणी

 

v गृह विभाग

v  विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी

v  कागदपत्रांचे साक्षांकन

v  ध्वनीक्षेपकाचा परवाना देणे

v  मनोरंजनाचे कार्यक्रमांना ना-हरकत परवाना देणे

v  सभा,संमेलन, मिरवणूक, शोभा यात्रा इ. करिता परवानगी देणे

v  निमशासकीय, खाजगी संस्था इ.मध्ये नोकरीकरिता वर्तणूक व चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र देणे

v  पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार इ.करिता ना-हरकत प्रमाणपत्र देणे

v  शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देणे

v  भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुमती प्रमाणपत्र देणे. (शिक्षणासाठी / नोकरीसाठी प्रवेशपत्र (व्हीसा)

v परिवहन विभाग

v  दुय्यम अनुज्ञप्ती जारी करणे

v  दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे

v  तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे

v  नवीन वाहन नोंदणी करणे आणि नोंदणी प्रमाणपत्र जारी करणे

v  वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे

v  वाहन मालकाच्या मृत्युनंतर वाहनांच्या हस्तांतरणाची नोंद करणे

v  वाहन हस्तांतरणासाठी ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे

v  वाहन पत्ता बदलण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र जारी करणे

v  भाडे खरेदी/गहाण करार नोंद रद्द करणे

v  अनुज्ञप्ती नुतनीकरण करणे

 

v वित्त विभाग (विमा संचनालय)

v  नवीन विमा जोखीम स्वीकारणे

 

v उद्योग विभाग

v  खाजगी माहिती तंत्रज्ञान उदयानांना इरादा पत्र देणे

v  खाजगी माहिती तंत्रज्ञान घटकांना नोंदणी प्रमाणपत्र देणे

v  खाजगी जैव तंत्रज्ञान उदयानांना इरादा पत्र देणे.

v  खाजगी जैव तंत्रज्ञान घटकांना नोंदणी प्रमाणपत्र देणे

 

v बृहन्मुंबई महानगरपालिका

v  विवाह नोंदणी ऑनलाईन अर्ज

v  जन्म आणि मृत्यू ऑनलाईन नोदणी अर्ज

v  झोन दाखला

v  बांधकाम परवाना

v  जोते प्रमाणपत्र

v  भोगवटा प्रमाणपत्र

v  थकबाकी नसल्याचा दाखला देणे

v  वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरण दाखला देणे

v  दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण दाखला देणे

v  मालमत्ता कर उतारा देणे

v  नळजोडणी देणे

v  मलनि:सारण जोडणी देणे

v गृहनिर्माण विभाग – म्हाडा

v  निवासी सदनिका / भूखंड भोगटाबद्दल (हस्तांतरण)

v  अनिवासी गाळा / भूखंड भोगटाबद्दल (हस्तांतरण)

v  निवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण

v  अनिवासी गाळा / भूखंड नियमितीकरण

v  थकबाकी बाबतचे ना देय प्रमाणपत्र

v  सदनिका / भूखंड / व्यापारी गाळा वित्तीय संस्थेकडे तारण ठेवण्यास ना-हरकत प्रमाणपत्र

v  सदनिका / व्यापारी गाळा विक्री परवानगी

v  भूखंड विक्री परवानगी

v  भूखंडाची उर्वरीत खरेदी किंमत (बी.पी.पी.) / कर्जाची थकबाकी भरणा पत्र

v  सदनिकेचा/भूखंडाचा उर्वरित भादेखारेदी हप्ता (एच.पी.एस) भरणा पत्र

v  सदनिका / भूखंड / व्यापारी गाळ्याच्या नस्तीतील कागदपत्रांच्या प्रमाणित प्रती

v  सदनिका / भूखंड / व्यापारी गाळा भाड्याने देणेबाबत ना हरकत प्रमाणपत्र मिळणेबाबत अर्ज

v

v गृहनिर्माण विभाग – मुंबई इमारत दुरुस्ती व पुनरबांधणी मंडळ

v  निवासी सदनिका / भूखंड भोगटाबद्दल (हस्तांतरण)

v  अनिवासी गाळा / भूखंड भोगटाबद्दल (हस्तांतरण)

v  निवासी सदनिका / भूखंड नियमितीकरण

v  अनिवासी गाळा / भूखंड नियमितीकरण

 

v गृहनिर्माण विभाग – झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण

v  वारस हस्तांतरण विषयक सेवा

भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झालेनंतर 10 वर्षांनी सदनिका हंस्तांतरण विषयक सेवा

v कृषी विभाग

v  पीएचडी/एम.एस सी/ उच्च पदवीधर / पदव्युत्तर/पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत

v  पीएचडी/एम.एस सी/ उच्च पदवीधर / पदव्युत्तर/पदवी प्रमाणपत्राची नक्कल प्रत

v  डूयप्लीकेट पी. पी . सी – तात्पुरते उत्तीर्ण प्रमाणपत्राची नक्कल प्रत

v  कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत (२ वर्ष मराठी माध्यम )

v  कृषी तांत्रिक पदविका मार्कशीटची नक्कल प्रत (२ वर्ष मराठी माध्यम )

v  माळी प्रशिक्षण प्रमाणपत्राची नक्कल प्रत

v  स्थलांतर प्रमाणपत्राची नक्कल प्रत

v  कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत ( ३ वर्ष सेमी इंग्रजी माध्यम)

v  कृषी तांत्रिक पदविका प्रमाणपत्राची नक्कल प्रत ( ३ वर्ष सेमी इंग्रजी माध्यम)

v  कृषी उत्पादनातील उर्वरित अंश तपासणी

v  लागवड साहित्य आयात करण्याकरिता उत्पादकता प्रमाणपत्र देणे

 

v भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा

v  विंधन विहिर सर्वेक्षण

v  भूजल सर्वेक्षण प्रमाणपत्र देणे

v  वाळू उत्खनन सर्वेक्षण

 

v नगर विकास

v  जन्म प्रमाणपत्र देणे

v  मृत्यू प्रमाणपत्र देणे

v  विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे

v  मालमत्ता कर उतारा देणे

v  थकबाकी नसलेबाबत दाखला देणे

v  दस्तऐवजाच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र देणे / वारसाहक्काने मालमत्ता हस्तांतरण प्रमाणपत्र देणे

v  झोन दाखला देणे

v  भाग नकाशा देणे

v  बांधकाम परवानगी देणे

v  जोते प्रमाणपत्र देणे

v  भोगवटा प्रमाणपत्र देणे

v  नळ जोडणी देणे

v  जलनि:सारण जोडणी देणे

v  अग्निशमन ना हरकत दाखला देणे

v  अग्निशमन अंतिम ना हरकत दाखला देणे

 

v महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ

v  उद्योग उभारणीसाठीचे संमतीपत्र

v  उद्योग चालविण्यासाठीचे संमतीपत्र

v  उद्योग उभारणीसाठीचे संमतीपत्र (१० कोटी पर्यंत)

v  उद्योग चालविण्यासाठीचे संमतीपत्र (१० कोटी पर्यंत)

 

v महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

v  इमारत नकाशे मंजूरी, अग्निशामन ना हरकत प्रमाणपत्र,तात्पुरती नळ जोडणी,सांडपाणी नि:सारण नकाशे

v  अंतिम अग्निशामन यंत्रणा मंजूरी

v  इमारत पुर्णत्व प्रमाणपत्र/भोगवटा प्रमाणपत्र

v  कायम पाणीपुरवठा नळ जोडणी

v  मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान उदयोगांना ना हरकत प्रमाणपत्र

v  मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रातील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांना माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत इरादापत्रे

v  मुंबई प्रदेश महानगरामधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रात माहिती तंत्रज्ञान धोरणांतर्गत कंपन्यांची नोंदणी करणे

 

v भू सर्वेक्षण आणि विकास संस्था

v  विंधन विहिर सर्वेक्षण

v  वाळू उत्खनन सर्वेक्षण

v  भूजल सर्वेक्षण प्रमाणपत्र देणे

 

v नागपूर महानगरपालिका

v  विवाह नोंदणी करिता अर्ज करा

v  अग्निशामन ना हरकत प्रमाणपत्रासाठी आवेदन

Previous Article

मुंबई २४ बाय सेवन ट्राफिक हेल्पलाईन 8454999999

Next Article

मुद्रांक शुल्क कायदा आणि कायदेशीर कागदपत्रे

You may also like