Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

महाराष्ट्राच्या ४१ पोलिसांना राष्ट्रपती पदक

Author: Share:

वर्षभरात पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलिसांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात येते. यावर्षी महाराष्ट्रातील ४१ पोलिसांची या मनाच्या पदकाची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयिक्त केएम मल्लिकार्जुन प्रसन्न, विशेष विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापसिंह पाटणकर, लाचलुचपत विभागाचे विशेष महानिरीक्षक केशव पाटील यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती पदकवीर पोलिसांची यादी खालील प्रमाणे:

 1. केएम मल्लिकार्जुन प्रसन्न अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) मुंबई,
 2. प्रतापसिंह पाटणकर ( विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर),
 3. केशव पाटील ( विशेष महानिरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक),
 4. अंकुश शिंदे (अतिरिक्त पोलीस आयुक्त, नागपूर),
 5. बळशीराम गायकर (पोलीस उपायुक्त, पुणे),
 6. डॉ. प्रभाकर बुधावंत (पोलीस अधीक्षक, पुणे),
 7. अनिल कुंभारे (पोलीस उपायुक्त, मुंबई),
 8. महेश घुर्ये ( कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल),
 9. दिलीप सावंत (पोलीस उपायुक्त, सीआयडी, मुंबई),
 10. राजेंद्र डहाळे (पोलीस अधीक्षक, नंदुरबार),
 11. निसार तांबोळी (कमांडंट, राज्य राखीव पोलीस दल- औरंगाबाद),
 12. अनिल आकडे (पोलीस उपअधीक्षक, वसई),
 13. नागनाथ कोदे (सहाय्यक पोलीस आयुक्त, औरंगाबाद शहर),
 14. जयराम मोरे (सहाय्यक पोलीस आयुक्त, मुंबई),
 15. सर्जेराव पाटील (पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण),
 16. सुधीर कालेकर (पोलीस निरीक्षक, विशेष शाखा-१, मुंबई),
 17. विनायक वस्त (पोलीस निरीक्षक, सीआयडी, खंडणीविरोधी पथक, मुंबई),
 18. सुभाष सावंत (पोलीस निरीक्षक, दहिसर पोलीस ठाणे, मुंबई),
 19. विवेक मुगलीकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे, पुणे),
 20. मधुकर कड (पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे, नाशिक),
 21. बजरंग कापसे (सहाय्यक पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर),
 22. प्रकाश पोतदार (पोलीस उपनिरीक्षक, सिंदखेड, धुळे),
 23. विजय टक्के (पोलीस उपनिरीक्षक,एसआयडी, मुंबई),
 24. रामचंद्र कानडे (पोलीस उपनिरीक्षक, सीआयडी युनिट १२, दहीसर),
 25. दिलीप रतन माळी (पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे),
 26. सुनील चव्हाण (पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफएस, सोलापूर),
 27. राजकुमार माने (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शिवाजीनगर, पुणे),
 28. कैलास शंकर मोहोळ (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सिंहगड, पुणे),
 29. प्रकाश नाईक (सहाय्यक पोलीस निरीक्षक, एसआरपीएफ, पुणे),
 30. रौफ शेख (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर),
 31. मोजोद्दीन कदार शेख (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,
 32. लाचलुचपतविरोधी पथक, जळगाव),
 33. सदाशिव शिंदे (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, पुणे),
 34. मदन गीते (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, जालना),
 35. लक्ष्मण गायकवाड (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सीआयडी युनिट-६, मुंबई),
 36. सुरेश जगताप (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विश्रामबाग, पुणे),
 37. नंदकिशोर परदेशी (सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, एसआरपीएफ, जालना),
 38. धनराज चव्हाण (हेड कॉन्स्टेबल, जळगाव),
 39. रघुनाथ शामराव फुके (औरंगाबाद),
 40. राम बागम (हेड कॉन्स्टेबल, मुंबई),
 41. प्रकाश लांघे (हेड कॉन्स्टेबल, पुणे शहर)
Previous Article

गरिबी आणि न्यू इंडिया एकमेकांना पूरक नाहीत- राष्ट्रपती

Next Article

इकॉनॉमिक सर्व्हे २०१७: समजून घ्या

You may also like