Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

मुंबई २४ बाय सेवन ट्राफिक हेल्पलाईन 8454999999

Author: Share:
मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी  8454999999 हा नवीन हेल्पलाईन नंबर सुरु केला आहे. सध्या १० लाईन्स असून लवकरच त्या ३० पर्यंत वाढवण्याचा विचार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ट्रॅफिकची माहिती घेणे, कम्प्लेंट दाखल करणे, अपघातांची माहिती देणे किंवा इतर ट्राफिक समस्यांसाठी हा नंबर वापरता येऊ शकतो.
Previous Article

दहावीचा निकाल जाहीर: ‘कोकण’च इथेही अव्वल !

Next Article

महाराष्ट्र शासनाचे इ गव्हर्नन्स पोर्टल “आपले सरकार” : १५६ सेवांचा ऑनलाईन लाभ

You may also like