२५ ऑगस्ट

Author: Share:
स्मार्ट महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना श्रीगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील दुःख हिरावून घेवो…
कठीण समयास धैर्याने तोंड देण्याची शक्ती देवो…
आणि तुमचे आणि तुमच्या आप्तेष्टांचे जीवन मंगलमय होवो!

गणपती बाप्पा मोरया! 

शास्त्रार्थ : श्रीगणेश चतुर्थी , पार्थिव गणपती पूजन , चंद्रदर्शन निषेध

  • नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिन (१९२३)
  • हिंदी साहित्यकार मुन्शी प्रेमचंद्र यांचा स्मृतिदिन (१९२६)
  • आझाद हिंद सेनेची स्थापना (१९४३)
  • संत ज्ञानेश्वर जयंती
  • इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ  मायकल फँराडे यांचा स्मृतिदिन (१८५७)
Previous Article

तुमच्या घरच्या गणेशोत्सवाला मिळणार प्रसिद्धी; हे वाचा आणि स्मार्ट महाराष्ट्रवर झळका…

Next Article

सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्व

You may also like