२४ ऑगस्ट

Author: Share:

शास्त्रार्थ : हरितालिका तृतीया , वराह जयंती , स्वर्णगोरी व्रत , मुस्लिम जिल्हेज मासारंभ

  • साहित्यसम्राट न. चि. केळकरांचा जन्मदिन (१८७२)
  • डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर या प्राच्यविद्याविशारदाचा स्मृतिदिन (१९२५)
  • क्रिकेटमहर्षी दि. ब. देवधर यांचा स्मृतिदिन (१९९३)
  • गुजराती लेखक – समाजसुधारक नर्मदा शंकर दवे यांचा जन्मदिन (१८३३)
Previous Article

२४ ऑगस्ट विशेष: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रांगणात चमकल्या तीन रत्नश्रेष्ठांचा आज दिवस

Next Article

नरसिंह चिंतामण केळकर

You may also like