१ जानेवारी

Author: Share:
१. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मित्रमेळ्याची स्थापना केली (१९००)
२. रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयीकरण (१९४९)
३. जागतिक व्यापार संघटनेची स्थापना (१९९५)
आज महात्मा फुले यांनी पुण्यातील भिडे वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरु केल्याचा काही ठिकाणी उल्लेख आहे. काही ठिकाणी हा उल्लेख ऑगस्ट १८४८ चा आहे.
Previous Article

सावित्रीबाई फुले

Next Article

संकल्प नववर्षाचा: सवयी बदला आरोग्य सुधारेल…

You may also like