Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

१९ ऑगस्ट

Author: Share:

शास्त्रार्थ : शनिप्रदोष, अश्वत्थमारुती पूजन पर्युषण पर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन)

  • फ्रेंच गणिततज्ज्ञ पास्कलचा स्मृतिदिन (१६६२)
  • वाफेच्या इंजिनचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटच्या स्मृतिदिन (१८१९)
  • विमान संशोधक ऑर्व्हिल राइट यांचा जन्मदिन (१८७१)
  • प्रसिद्ध हिंदी लेखक हजारीप्रसाद व्दिवेदी यांचा जन्मदिन (१९०७)
  • प्रख्यात मराठी अभिनेता विनायक यांचा स्मृतिदिन (१९४७)
  • संत सेना महाराज स्मृतिदिन.
Previous Article

१९ ऑगस्ट: मानवाच्या इतिहासात महत्वाची कामगिरी बजावल्या तीन शास्त्रज्ञांचा दिन

Next Article

रिझर्व्ह बॅंक आणते आहे पन्नास रुपयाची नवीन नोट

You may also like