Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

१८ ऑगस्ट

Author: Share:

शास्त्रार्थ : अजा एकादशी, जरा-जिवंतिका पूजन पर्युषण पूर्वारंभ (पंचमी पक्ष-जैन)

  • पहिले बाजीराव पेशवे यांचा जन्मदिन (१७००)
  • गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्मदिन (१८७२)
  • विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्मदिन (१९००)
  • चित्रपट कथाकार , गीतकार , दिग्दर्शक ‘गुलजार’ यांचा जन्मदिन (१९३६)
  • नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा स्मृतिदिन (१९४५) [विवाद्य]
  • प्रख्यात साहित्यिक इरावती कर्वे यांचा स्मृतिदिन (१९७०)
Previous Article

मिरा भाईंदरमध्ये कमळ फुलणार की बाण निशाण्यावर लागणार?

Next Article

आजच्या दिवशी.. त्या वर्षी

You may also like