Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

१७ ऑगस्ट

Author: Share:

शास्त्रार्थ : पतेती, पारशी सन १३८७ प्रारंभ बृहस्पती पूजन , पारशी फरवर्दीनं मासारंभ

  • छ. शिवाजीराजे आग्र्याच्या कैदेतून निसटले (१६६६)(तारखेप्रमाणे)
  • अर्वाचीन मराठी-बंगाली गद्य लेखनाचा पाया घालणाऱ्या इंग्रज पंडित विल्यम कॅरिचा जन्मदिन (१७६१),
  • मराठी ग्रंथ सूचीकर शंकर गणेश दाते यांचा जन्मदिन (१९०५)
  • हुतात्म्या मदनलाल धिंग्रा यांचा स्मृतिदिन (१९०९)
  • इतिहास संशोधक निनाद बेडेकर यांचा जन्मदिन (१९४९)
Previous Article

गणित होणार सोपे 

Next Article

चिनी ड्रॅगन विरुद्ध आर्थिक युद्ध

You may also like