Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

स्मार्ट महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना श्रीगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

Author: Share:

स्मार्ट महाराष्ट्रच्या सर्व वाचकांना श्रीगणेशचतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! गणपती बाप्पा तुमच्या जीवनातील दुःख हिरावून घेवो… कठीण समयास धैर्याने तोंड देण्याची शक्ती देवो… आणि तुमचे आणि तुमच्या आप्तेष्टांचे जीवन मंगलमय होवो! गणपती बाप्पा मोरया!

आजच्या दिवशी त्या वर्षी
आज २५ ऑगस्ट

शास्त्रार्थ : श्रीगणेश चतुर्थी , पार्थिव गणपती पूजन , चंद्रदर्शन निषेध

१ नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ यांचा जन्मदिन (१९२३) २ हिंदी साहित्यकार मुन्शी प्रेमचंद्र यांचा स्मृतिदिन (१९२६) ३ आझाद हिंद सेनेची स्थापना (१९४३)
४ संत ज्ञानेश्वर जयंती
५ इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ मायकल फँराडे यांचा स्मृतिदिन (१८५७)

Previous Article

कोकणातील काही प्रसिद्ध गणपती

Next Article

गणपती बाप्पा मोरया

You may also like