Smart Maharashtra

दिसामाजी काही उत्तम वाचावे…

dummy_728

श्रीशालिवाहन शके १९४१, शिवराज्याभिषेक शके ३४५, विकारीनाम संवत्सर

प्रभू कोपले

Author: Share:
मुझफ्फरनगरचा उत्कल एक्स्ट्रेसचा अपघात निषकळजीपणामुळे होता हे समोर आल्याने, सुरेश प्रभूंनी रेल्वे अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. चूक कुणाची आहे हे सांगा असा आदेश त्यांनी दिले आहे.
मुझफरनगरला रेल्वे डबे घसरल्याने २३ ठार तर १०० हुन अधिक जखमी झाले. यामागे आधी घातपाताची शक्यता वाटत होती , मात्र आता निष्काळजीपणाचा करणीभूत असल्याचे समोर आल्याने सुरेश प्रभुंवर टीकेचा मारा सुरु झाला.
त्यामुळे सुरेश प्रभू भडकले असून , त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल धारेवर धरले आहे. ट्विटर वरून त्यांनी खडे बोल सुनावले.
Previous Article

पंचतारांकित हॉटेल्स टाळा: पंतप्रधानांची मंत्र्यांना तंबी

Next Article

तेलाची गोष्ट भाग: २

You may also like